एजंट नेमण्यासाठी ISI चे देशभरात Honey Trap | Nashik Police Commissioner Press Conference

2021-09-13 1,434

शहरासह संपुर्ण देशभरात पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संस्थेद्वारे सोशलमिडियाचा वापर करत आपल्या विविध विदेशी महिला गुप्तहेरांद्वारे हनी ट्रॅप लावले जात आहे. पाकिस्तान अशा पध्दतीने आपल्या देशात ‘एजंट’ तयार करत असल्याचे महत्त्वाचे विधान नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेत केले. त्यांनी नाशिककरांसह संपुर्ण भारतीयांना सोशलमिडियावरील अशाप्रकारच्या ‘हनी ट्रॅप’पासून सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.

#lokmat #NashikPoliceCommissioner #DeepakPandey#ISI #Honeytrap
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat